मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  वाशी टोलनाक्यावर थरार! डंपरने ९ गाड्यांना उडवले, पाहा Video

वाशी टोलनाक्यावर थरार! डंपरने ९ गाड्यांना उडवले, पाहा Video

26 September 2022, 17:55 IST Ganesh Pandurang Kadam
26 September 2022, 17:55 IST
  • Vashi Toll Plaza Accident: नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर रविवारी दुपारी एक भरधाव डंपरनं तब्बल ९ गाड्यांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त डंपरना एसटी महामंडळाच्या बसलाही धडक दिली. त्याशिवाय इतर चारचाकी आणि एका दुचाकीला उडवले. दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी आहेत. तर, एक कारचालक किरकोळ जखमी झाला आहे.
Readmore