मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Ayesha Takia Video: 'वॉन्टेड' फेम अभिनेत्रीला ओळखलत का? १४ वर्षांनी आली समोर

Ayesha Takia Video: 'वॉन्टेड' फेम अभिनेत्रीला ओळखलत का? १४ वर्षांनी आली समोर

Feb 17, 2024 11:47 AM IST Aarti Vilas Borade
Feb 17, 2024 11:47 AM IST
  • 'वॉन्टेड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे आयेशा टाकिया. गेली १४ वर्षे आयेशा चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. नुकताच तिचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ समोर आला आहे. आयेशाला सध्या ओळखणे देखील कठीण झाले आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp