मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  NMACC: विश्वास नांगरे पाटलांची नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या ओपनिंगला उपस्थिती!

NMACC: विश्वास नांगरे पाटलांची नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या ओपनिंगला उपस्थिती!

Apr 01, 2023 01:56 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Apr 01, 2023 01:56 PM IST
  • Vishwas Nangare Patil: मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकतेच उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मोठमोठ्या लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांची पत्नी आणि मुलीसह या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp