Pathaan: भर मैदानात शाहरुखने विराटला शिकवली 'पठाण'मधील गाण्याची स्टेप
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pathaan: भर मैदानात शाहरुखने विराटला शिकवली 'पठाण'मधील गाण्याची स्टेप

Pathaan: भर मैदानात शाहरुखने विराटला शिकवली 'पठाण'मधील गाण्याची स्टेप

Apr 08, 2023 11:02 AM IST

  • shahrukh khan: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख त्याचा सुपरहिट चित्रपट पठाणमधील हूक स्टेप विराट कोहलीला शिकवताना दिसत आहे. त्यांचा हा भर मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp