मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: टॉयलेटमध्ये असताना अभिनेत्याच्या अंगावर पडला साप! व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Video: टॉयलेटमध्ये असताना अभिनेत्याच्या अंगावर पडला साप! व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Apr 11, 2024 03:25 PM IST Harshada Bhirvandekar
Apr 11, 2024 03:25 PM IST

Vir Das Viral video: अभिनेता वीर दास याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे बाथरूम दिसत आहे. तसेच, बाथरूमच्या आत एक सापही वळवळताना दिसतो आहे. हा साप पूर्ण बाथरूममध्ये फिरताना दिसत आहे आणि अभिनेता त्याचा व्हिडीओ शूट करत आहे. हे दृश्य खर्च खूपच भितीदायक आहे आणि हा साप पाहिल्यानंतर वीर दास याला देखील भीती नक्कीच वाटली असणार. आता हा व्हिडीओ शेअर करताना त्याने त्याच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp