Video: ऐन मध्यरात्री विजय देवरकोंडाचा समंथाला व्हिडीओ कॉल.. नेमकं झालं तरी काय?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ऐन मध्यरात्री विजय देवरकोंडाचा समंथाला व्हिडीओ कॉल.. नेमकं झालं तरी काय?

Video: ऐन मध्यरात्री विजय देवरकोंडाचा समंथाला व्हिडीओ कॉल.. नेमकं झालं तरी काय?

Updated Aug 28, 2023 11:21 AM IST

Vijay Deverkonda video call: साऊथचा आघाडीचा अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री समंथा यांची प्रमुख भूमिका असलेला 'खुशी' हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त झाली आहे. या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या आयडिया शोधून काढल्या जात आहेत. नुकताच विजयने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विजय समंथाला व्हिडीओ कॉल करून, तिची आठवण येत असल्याचे म्हणत आहे. यावेळी त्याने एक विनोद सांगून समंथाला हसवले देखील आहे. या व्हिडीओ कॉलमध्ये ते नक्की काय काय बोलले बघाच...

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp