Vijay Deverkonda: अभिनेते विजय देवराकोंडा हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. विजयने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात एका उत्साही चाहत्याने स्टेजवर जाऊन त्याच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाहत्याला अचानक येताना पाहून अभिनेता भांबावला. त्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.