विजय देवरकोंडा आणि सामंथाचा खुशी हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचे प्रमोशन कार्यक्रमही मोठ्या थाटात सुरू आहेत, विजय देवरकोंडा आणि सामंथा यांनी संगीतपूर्व कार्यक्रमात सुपर डान्स केला. दोघांनी खुशी या चित्रपटाच्या टायटल गाण्यासाठी सुंदर स्टेप्स केल्या. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.