मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : काय आहे नवी योग इकॉनॉमी? नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

Video : काय आहे नवी योग इकॉनॉमी? नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

Jun 21, 2024 01:54 PM IST

International Yoga day : २१ जून हा दिवस जगभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात आज पहाटेपासून योगासनं करून लोकांनी आरोग्यदायी जीवनाचा संकल्प सोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये योगासनं केली. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. आज जग योगाचं अनुकरण करत आहे. जगात नवी योग इकॉनॉमी वाढत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp