Devendra Fadnavis video : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पीछेहाटीनंतर भाजप क्शन मोडमध्ये आला आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांसह दिल्लीतील नेत्यांची काल महत्त्वाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीतील चर्चेची माहिती दिली. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी काय करता येईल हा रोडमॅप बैठकीत ठरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.