Video Viral आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्वानानंही केला योगा!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video Viral आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्वानानंही केला योगा!

Video Viral आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्वानानंही केला योगा!

Published Jun 21, 2023 01:10 PM IST

  • International Yoga Day 2023: दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. योग ही आपल्या भारताची ओळख आहे. जे भारतात अनेक शतकांपासून केले जाते. भारताच्या पुढाकारानंतर योगाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आणि संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला. जम्मू-काश्मीरमधील उधरपूर येथे आयोजित योग कार्यक्रमात एका श्वानाने योगासने केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp