मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Prakash Ambedkar : शरद पवारांशी माझं जुनं भांडण; प्रकाश आंबेडकरांनी सांगून टाकलं!

Prakash Ambedkar : शरद पवारांशी माझं जुनं भांडण; प्रकाश आंबेडकरांनी सांगून टाकलं!

23 January 2023, 22:21 IST Ganesh Pandurang Kadam
23 January 2023, 22:21 IST

Prakash Ambedkar on Sharad Pawar : शिवसेनेतील बंडामुळं राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली असतानाच आज शिवसेना व वंचित बहुजन आघाडीनं युतीची घोषणा केली. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला महाविकास आघाडीत स्थान मिळणार का, याबाबत सध्या तर्कवितर्क सुरू आहेत. त्यावर प्रकाश आंबेडकर  यांनी स्वत: भाष्य केलं.

Readmore