मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : डाळींचे भाव वाढलेत असं कुणी म्हटलं तरी नरेंद्र मोदी हे नेहरूंचं नाव घेतात; उद्धव ठाकरे यांची खोचक टीका

video : डाळींचे भाव वाढलेत असं कुणी म्हटलं तरी नरेंद्र मोदी हे नेहरूंचं नाव घेतात; उद्धव ठाकरे यांची खोचक टीका

Apr 29, 2024 01:44 PM IST Ganesh Pandurang Kadam
Apr 29, 2024 01:44 PM IST

Uddhav Thackeray Video : महाविकास आघाडीचे रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत ह्यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. काँग्रेसला ६० वर्षांत जे जमलं नाही ते भाजपनं दहा वर्षात केलं असं हल्ली सांगितलं जातं. ते खरंच आहे. भाजपनं अडीच वर्षात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ८ हजार कोटी लुटले. काँग्रेसला ते ६० वर्षांतही जमलं नव्हतं. हल्ली डाळीचे भाव वाढले असं सांगितलं तरी मोदी नेहरूंकडं बोट दाखवतात. नेहरू जाऊन आता इतकी वर्षे झाली तरी त्यांचं नाव घेतात. तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा ना,' असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp