मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : आता होते, गेले कुठं? ठाण्यात बेकायदा पब, बार भुईसपाट, महापालिकेनं चालवला बुलडोझर

video : आता होते, गेले कुठं? ठाण्यात बेकायदा पब, बार भुईसपाट, महापालिकेनं चालवला बुलडोझर

Jun 27, 2024 08:14 PM IST

Thane pub bar demolition Video : राज्यातील अनेक पब आणि बारमधून अंमली पदार्थांचा व्यवसाय होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदर परिसरातील बेकायदा पब्स व बारवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, ठाणे महानगरपालिकेने शहरातील बेकायदा बार आणि पबवर ठाणे बुलडोझर फिरवला. राज्य सरकारच्या या आदेशामुळं बेकायदेशीर पब व बार मालकांचे धाबे दणाणले आहेत. येत्या काही दिवसांत राज्यभरात ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp