मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : निकाल येऊ द्या, त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल! काय म्हणाले अरविंद सावंत?

video : निकाल येऊ द्या, त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल! काय म्हणाले अरविंद सावंत?

May 20, 2024 12:54 PM IST Ganesh Pandurang Kadam
May 20, 2024 12:54 PM IST

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून बाहेर पडल्यानंतर मीडियाच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले. यावेळी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. मी १०० टक्के हॅटट्रिक करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या क्षणी वंदनीय बाळासाहेबांची आठवण येत आहे, असं ते म्हणाले. भाजपनं ४०० पारचा नारा दिला आहे, असं विचारलं असता, निकाल येऊ द्या, त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल, असं अरविंद सावंत म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp