मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : नारायण राणे यांनी सांगितला उद्धव ठाकरे यांच्या रिव्हॉल्वर दुरुस्तीचा किस्सा, ऐका!

Video : नारायण राणे यांनी सांगितला उद्धव ठाकरे यांच्या रिव्हॉल्वर दुरुस्तीचा किस्सा, ऐका!

May 04, 2024 11:40 AM IST Ganesh Pandurang Kadam
May 04, 2024 11:40 AM IST

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रत्नागिरीच्या लांजा येथील प्रचारसभेत नारायण राणे यांनी यांच्यावर जोरदार टीका केली. 'उद्धव ठाकरे हे मोदींनी दहा वर्षात काय केलं हे विचारतात, पण यांना राजकारणातलं व समाजकारणातलं काही कळत नाही, असा दावा राणे यांनी केला. उद्धव ठाकरे हे स्वत: फोटो काढत नाहीत. दुसऱ्यानं काढलेले फोटो स्वत:च्या नावावर खपवतात, असा आरोपही राणे यांनी केला. उद्धव ठाकरे हे रिव्हॉल्वर साफ करत असतानाचा एक किस्साही नारायण राणे यांनी यावेळी भाषणात सांगितला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp