मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: दिल्लीचा राजपथ आता ‘कर्तव्य पथ’

Video: दिल्लीचा राजपथ आता ‘कर्तव्य पथ’

Sep 07, 2022 07:03 PM IST Ganesh Pandurang Kadam
Sep 07, 2022 07:03 PM IST
  • Rajpath renamed as Kartavya Path: दिल्लीतील अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा मार्ग असलेल्या 'राज पथ'चं नामांतर 'कर्तव्य पथ' असं करण्यात आलं आहे. नवी दिल्ली महापालिकेनं या नामांतरास मंजुरी दिली आहे. त्यामुळं ब्रिटिश राजवटीत 'किंग्स वे' आणि नंतर राजपथ म्हणून प्रसिद्ध असलेला हा मार्ग आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाईल. वसाहतवादाच्या खुणा पुसण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp