international yoga day 2024 : २१ जून हा दिवस जगभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात आज पहाटेपासून योगासनं करून लोकांनी आरोग्यदायी जीवनाचा संकल्प सोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये योगासनं केली. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शनही केलं.