MS Dhoni Dance Video: 'कूल' धोनीचा धम्माल डान्स बघाच!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  MS Dhoni Dance Video: 'कूल' धोनीचा धम्माल डान्स बघाच!

MS Dhoni Dance Video: 'कूल' धोनीचा धम्माल डान्स बघाच!

Updated Nov 28, 2022 04:53 PM IST

MS Dhoni Dance Video Viral: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या तयारीत व्यस्त आहे. एमएस धोनीचा हा शेवटचा टी -२० सीझन असेल, असं बोललं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एरवी 'कूल' असलेला धोनी मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्यासोबत डान्स करताना धोनीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp