मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ह्यांच्या अंगात काय संचारलंय; अजित पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले!

Video: ह्यांच्या अंगात काय संचारलंय; अजित पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले!

24 November 2022, 15:43 IST Ganesh Pandurang Kadam
24 November 2022, 15:43 IST

Ajit Pawar Slams Basavaraj Bommai: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत व अक्कलकोट तालुक्यातील काही गावांवर दावा केला आहे. त्यावरून राज्यात राजकारण पेटलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना ही वक्तव्य ताबडतोब थांबवण्याचा इशारा दिला आहे. जे काही म्हणणं मांडायचं ते सर्वोच्च न्यायालयात मांडा, असं अजित पवारांनी बोम्मई यांना सुनावलं आहे. राज्य सरकारनं व केंद्रानं यात तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Readmore