मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : मोदींना पाठिंबा देणारे चंद्राबाबू, नितीशकुमार हिंदुत्वावादी आहेत का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

video : मोदींना पाठिंबा देणारे चंद्राबाबू, नितीशकुमार हिंदुत्वावादी आहेत का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

Jun 20, 2024 01:34 PM IST

Uddhav Thackeray speech video : बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५८ वा वर्धापन दिन. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा साजरा केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं. उद्धव यांनी यावेळी हिंदुत्वाच्या मु्द्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्या मोदींनी स्वत: सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आहे. मोदींना सत्तेसाठी पाठिंबा देणारे नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे हिंदुत्ववादी आहेत का? त्यांनी त्यांच्या राज्यात मुस्लिम समाजाला जी आश्वासनं दिली आहेत ती आता मोदी पूर्ण करणार आहेत का?,' असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp