मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : मराठा मतदारांनी पाठ फिरवल्यामुळं महायुती हरली? छगन भुजबळ काय म्हणाले पाहा!

video : मराठा मतदारांनी पाठ फिरवल्यामुळं महायुती हरली? छगन भुजबळ काय म्हणाले पाहा!

Jun 11, 2024 04:37 PM IST

chagan bhujbal video : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा नुकताच मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची उजळणी केली. मराठी-ओबीसी वादामुळं आपल्या पक्षाचे उमेदवार पडले असं काही समजण्याचं कारण नाही. कारण, विदर्भात हा वाद नव्हता, पण तिथंही आपले उमेदवार पडले. देशात हा वाद नव्हता. काही लोक सांगतात मराठा-ओबीसी वादामुळं आपण हरलो, ते खरं नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp