मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: कॅमेऱ्यासमोर कुत्र्याला लाथ मारणारी किरण काजल आता काय म्हणते ऐका!

Video: कॅमेऱ्यासमोर कुत्र्याला लाथ मारणारी किरण काजल आता काय म्हणते ऐका!

Dec 01, 2022 07:59 PM IST Ganesh Pandurang Kadam
Dec 01, 2022 07:59 PM IST

Kiran Kajan viral video: कुत्र्याला जवळ बोलावून नंतर त्याला लाथ मारणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही तरुणी सोशल मीडिया इनफ्लुएन्सर किरण काजल आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती व तिच्यावर कारवाईची मागणीही होऊ लागली होती. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. मी प्राण्यांवर खूप प्रेम करते. कुत्रा अचानक माझ्यावर अंगावर येतोय असं वाटल्यामुळं मी त्याला लाथ मारली. त्याबद्दल मी माफी मागते, यापुढं असं होणार नाही, असं तिनं म्हटलं आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp