भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Pimpri Chinchwad Fire video : पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी भागात एका कारखान्याला आज (३ जून २०२४० सकाळी मोठी आग लागली. आगीमुळं सिलिंडरचे स्फोटही झाले. जीवितहानीची माहिती मिळू शकली नाही. मात्र या आगीत मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.