मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : जे आपलं आहे, ते आपल्याकडं परत आणायचं आहे; कशाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video : जे आपलं आहे, ते आपल्याकडं परत आणायचं आहे; कशाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Jun 14, 2024 05:44 PM IST

Devendra Fadnavis Speech : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ देवेंद्र फडणवीस यांनी आज वांद्रे येथील मेळाव्यात फोडला. मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपचे मधु देवळेकर याआधी निवडून गेले होते. नंतर हा मतदारसंघ आपण त्यावेळच्या मित्रपक्षाला दिला होता. आता सुवर्णसंधी मिळाली आहे. जे आपलं आहे ते आपल्याकडं परत आणायचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील फेक नरेटिव्हचा पराभव करण्यासाठी हा विजय आवश्यक आहे, असंही फडणवीस म्हणाले. भाजपकडून किरण शेलार हे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp