मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : टी-२० वर्ल्डकपचा फिव्हर चढू लागला! मुंबईचे डबेवाले टीम इंडियाच्या जर्सीत

video : टी-२० वर्ल्डकपचा फिव्हर चढू लागला! मुंबईचे डबेवाले टीम इंडियाच्या जर्सीत

May 29, 2024 01:34 PM IST

Mumba Dabbawalas in Team india jersey : मुंबईच्या डबेवाल्यांची ओळख जगभरात आहे. आपल्या व्यवस्थापन कौशल्यानं जगभरात नावाजले गेलेले हे डबेवाले अधूनमधून वेगवेगळ्या कारणानं लोकांचं लक्ष वेधून घेत असतात.लवकरच टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. हा विश्वचषक जिंकावा म्हणून टीम इंडियाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी व संघाला पाठिंबा देण्यासाठी डबेवाले नुकतेच टीम इंडियाची जर्सी घालून कामावर गेले. ICC टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडशी होणार आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp