मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Sheetal Mhatre Video : 'व्हायरल झालेला व्हिडिओ खरा असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा'

Sheetal Mhatre Video : 'व्हायरल झालेला व्हिडिओ खरा असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा'

14 March 2023, 18:15 IST Ganesh Pandurang Kadam
14 March 2023, 18:15 IST

Ambadas Danve on Sheetal Mhatre Video : शीतल म्हात्रे व आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओचा मुद्दा आज विधान परिषदेत चर्चेला आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली. हा व्हिडिओ सर्वप्रथम आमदाराच्या मुलाच्या फेसबुक पेजवर लाइव्ह झळकला होता, मात्र नंतर तो डिलिट करण्यात आला. त्यानं तसं का केलं, याची तपासणी आधी झाली पाहिजे.तो व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल तर तसं करणाऱ्यांवर कारवाई करा, पण तो ओरिजिनल असेल तर सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी जोरदार मागणी दानवे यांनी केली.

Readmore