भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Actress Jiya Shankar: 'वेड' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री जिया शंकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकताच एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नववधूच्या वेशात दिसत आहे. तर, ती यावेळी मराठीमध्ये बोलताना दिसली आहे.