मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : …अन् वरुण धवनने खेचून घेतला फोटोग्राफरचा फोन, जाणून घ्या काय होते कारण ?

Video : …अन् वरुण धवनने खेचून घेतला फोटोग्राफरचा फोन, जाणून घ्या काय होते कारण ?

Jun 11, 2024 11:42 AM IST
  • बॉलिवूड अभिनेता वरुण धवन नुकताच बाबा झाला आहे. ३ जून रोजी त्याच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. अशातच वरुणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने फोटोग्राफरचा चक्क फोन खेचून घेतला आहे. का खेचून घेतला जाणून घेऊया...
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp