Vanraj Andekar Murder : दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने वनराज आंदेकरचा असा केला निर्घुण खून! घटना सीसीटीव्ही कैद
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Vanraj Andekar Murder : दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने वनराज आंदेकरचा असा केला निर्घुण खून! घटना सीसीटीव्ही कैद

Vanraj Andekar Murder : दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने वनराज आंदेकरचा असा केला निर्घुण खून! घटना सीसीटीव्ही कैद

Sep 02, 2024 12:25 PM IST

  • Vanraj Andekar Murder : आंदेकर टोळीचा (Andekar Gang) म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या रविवारी रात्री गोळीबार करुन आणि कोयत्याने वार करुन निर्घुण खून करण्यात आला

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp