Urfi Javed: उर्फीचा अतरंगी एअरपोर्ट लूक
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Urfi Javed: उर्फीचा अतरंगी एअरपोर्ट लूक

Urfi Javed: उर्फीचा अतरंगी एअरपोर्ट लूक

Published May 04, 2023 03:55 PM IST

  • Urfi Javed: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आता अनेकांच्या निशाण्यावर येत असते. मात्र, उर्फी प्रत्येकालाच आपल्या हटके अंदाजात उत्तर देत आहे. नेहमीच अंगप्रदर्शन करण्याऱ्या उर्फीने यावेळी मात्र सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकतीच अभिनेत्री मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यावेळी तिने घातलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp