मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: पाईप अन् बिकिनीपासून उर्फी जावेदने बनवला ड्रेस... नव्या व्हिडीओचा धुमाकूळ!

Video: पाईप अन् बिकिनीपासून उर्फी जावेदने बनवला ड्रेस... नव्या व्हिडीओचा धुमाकूळ!

Jan 30, 2023 02:44 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 30, 2023 02:44 PM IST
  • Urfi Javed Fashion: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आता अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, उर्फी प्रत्येकालाच आपल्या हटके अंदाजात उत्तर देत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक महिला नेत्यांनी देखील उर्फीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, उर्फीने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे. यामध्ये उर्फीने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तर, त्यावर पांढऱ्या रंगाचे पाईप परिधान केले आहेत.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp