Urfi Javed: गुलाबी ड्रेस, गुलाबी केस! उर्फी जावेदचा हटके बार्बी लूक
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Urfi Javed: गुलाबी ड्रेस, गुलाबी केस! उर्फी जावेदचा हटके बार्बी लूक

Urfi Javed: गुलाबी ड्रेस, गुलाबी केस! उर्फी जावेदचा हटके बार्बी लूक

Published Aug 01, 2023 02:07 PM IST

  • सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी हटरे बार्बी लूकमध्ये दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा हार्ट शेपमध्ये ड्रेस घातला आहे. तसेच केसांचा रंग देखील गुलाबी केला आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा हा लूक चर्चेत आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp