मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Urfi Javed: उर्फीच्या नव्या आऊटफिटला एक पायच नाही? फॅशन बघून नेटकरीही झाले हैराण!

Urfi Javed: उर्फीच्या नव्या आऊटफिटला एक पायच नाही? फॅशन बघून नेटकरीही झाले हैराण!

Mar 20, 2023 05:17 PM IST Aarti Vilas Borade
Mar 20, 2023 05:17 PM IST

Urfi Javed: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आता अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, उर्फी प्रत्येकालाच आपल्या हटके अंदाजात उत्तर देत आहे. उर्फीने आपल्या हटके स्टाईलने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे. नुकतीच उर्फी अंधेरीमध्ये स्पॉट झाली. त्यावेळी तिने काळ्या रंगाचा अजब ड्रेस घातला होता. या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp