Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी आणि रिविलिंग कपड्यांमुळए सतत चर्चेत असते. सध्या उर्फी तिच्या लूकमुळे नाही तर फोटोग्राफर्सला दिलेल्या गिफ्टमुळे चर्चेत आहे. उर्फीने फोटोग्राफर्सला पावसात शूट करता यावे म्हणून बॅग आणि त्यालाच जोडलेले जॅकेट गिफ्ट केले आहे. उर्फीच्या या कृतीचे सर्वजण कौतुक करत आहेत. तिचा फोटोग्राफर्सला गिफ्ट देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.