अतरंगी फॅशनमुळे कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती सतत काही ना काही हटके लूक करताना दिसते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीने काळ्या रंगाचे पंख लावले आहेत. तिचा हा अतरंगी लूक पाहून अनेकांनी 'हा तर कावळा आहे' अशी कमेंट केली आहे.