Video: नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट; पिकांचे नुकसान
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट; पिकांचे नुकसान

Video: नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट; पिकांचे नुकसान

Mar 16, 2023 09:42 PM IST

  • नांदेड जिल्ह्याला आज अवकाळी पावसाने झोडपले. जिल्ह्याच्या काही भागात इतकी गारपीट झाली की सर्वत्र बर्फ साचलेले दिसून येत होते. काही ठिकाणी छते उडून गेली, भिंती पडल्या, मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. (Unseasonal rain in Nanded district)

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp