Nitin Gadkari : भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे सहपरिवार दर्शन घेऊन आरती केली. गडकरी आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी मंदिरात येऊन आरती केली. तसेच गणरायाला सर्व काही ठीक असू दे अशी प्रार्थना केली.