Uddhav Thackeray Video : तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे इतके का भडकले?
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Uddhav Thackeray Video : तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे इतके का भडकले?

Uddhav Thackeray Video : तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे इतके का भडकले?

Published Apr 29, 2024 12:07 PM IST

uddahv Thackeray speech Video : महाविकास आघाडीचे रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत ह्यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. ईडी, सीबीआय, इन्मक टॅक्स हे भाजप सरकारचे घरगडी आहेत. त्यांच्या जोरावर आमच्या घरात घुसत आहेत. पण लक्षात ठेवा, आमचं सरकार आल्यावर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजपला महाराष्ट्राबद्दल आकस आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा भाजप अपमान करत आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचा हा प्रयत्न आहे,' असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp