मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Udayanraje: उदयनराजेंनी तोंडानं भरवला कार्यकर्त्याला पेढा, व्हिडिओ पाहाच!

Udayanraje: उदयनराजेंनी तोंडानं भरवला कार्यकर्त्याला पेढा, व्हिडिओ पाहाच!

Aug 17, 2022 06:56 PM IST Ganesh Pandurang Kadam
Aug 17, 2022 06:56 PM IST
  • Udayanraje Bhosale Viral Video: खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्याला तोंडाने पेढा भरवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कार्यकर्त्याच्या वाढदिवासानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते गेले होते. तेव्हा कार्यकर्त्याला उदयनराजेंनी तोंडाने पेढा भरवला. आता सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओचीच चर्चा आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp