मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  2000 Rupees Note : “ज्या नोटा भाजपने कसबा, कर्नाटक निवडणुकीत वाटल्या आता त्याच चलनातून बाद केल्या”

2000 Rupees Note : “ज्या नोटा भाजपने कसबा, कर्नाटक निवडणुकीत वाटल्या आता त्याच चलनातून बाद केल्या”

May 20, 2023 05:43 PM IST Shrikant Ashok Londhe
May 20, 2023 05:43 PM IST

NCP Protest Againt RBI And modi Government : पुण्यात या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला. पुण्यातील विद्यापीठ रोडवर असणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. कसबा व कर्नाटक निवडणुकीत भाजपने ज्या दोन हजाराच्या नोटांचा वापर केला, त्याच आता चलनातून बाद करून भाजपने बदला घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. परत द्या परत द्या , नोटेतील चिप परत द्या’ ‘चांगभल चांगभल नोटबंदीच्या नावाने चांगभल’‘यू टर्न सरकार… मोदी सरकार’ ‘नोटबंदी कशाला कसबा कर्नाटच्या बदला ध्यायला’, अशा प्रकारच्या धोषणा याप्रसंगी देण्यात आल्या.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp