मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: वयाच्या ५०व्या वर्षी अभिनेत्री ट्विंकल खन्ना झाली पदवीधर! पाहा अभिमानाचा खास क्षण

Video: वयाच्या ५०व्या वर्षी अभिनेत्री ट्विंकल खन्ना झाली पदवीधर! पाहा अभिमानाचा खास क्षण

Jan 17, 2024 04:01 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 17, 2024 04:01 PM IST

Twinkle Khanna: बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरी ती नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता ती अभिनय सोडून लेखनात आपलं करिअर करत आहे. त्यासाठी तिने आपला अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. वयाच्या ५०व्या वर्षी ट्विंकल खन्नाने तिची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp