Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. नुकताच या चित्रपटचा स्पेशल स्क्रीनिंग शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिमरी व्हाईट टॉप, डेनिम आणि हिल्समध्ये खूप सुंदर दिसत होती. तिच्या या लूकवर सगळ्यांच्याच नजर खिळल्या होत्या.