मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: नाशिकची कावडी अन् कोकणचा बँजो; संगीत सोहळ्यात बेभान होऊन नाचले सिद्धार्थ-तितीक्षा!

Video: नाशिकची कावडी अन् कोकणचा बँजो; संगीत सोहळ्यात बेभान होऊन नाचले सिद्धार्थ-तितीक्षा!

Mar 05, 2024 02:31 PM IST Harshada Bhirvandekar
Mar 05, 2024 02:31 PM IST

Titeeksha Tawde and Siddharth Bodke: अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा लग्न सोहळा काल म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. आता त्यांच्या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp