मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: तुटलेल्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील ‘या’ टिप्स!

Video: तुटलेल्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील ‘या’ टिप्स!

Dec 06, 2022 02:14 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Dec 06, 2022 02:14 PM IST
  • Relationship Tips: जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुमचे जग फक्त त्या व्यक्तीपुरते मर्यादित असते. तुम्ही जे काही करता ते त्याच व्यक्तीला मध्यभागी ठेवून केले जाते. तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहू लागत. पण जेव्हा काही कारणांमुळे हे नाते तुटते, तेव्हा या दु:खातून बाहेर पडणे फार कठीण होऊन जाते. अगदी अनेकांना आपलं जग संपवले असे दिसते. आपण एकटेच राहिलो आहोत अशी फिलिंग येते. मानसिक रित्या फार त्रास होतो अशावेळी त्यातून लवकर बाहेर पडणे गरजेचे असते.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp