मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाचा नफा मराठा समाजाच्या मदतीसाठी! निर्मात्यांची मोठी घोषणा

Video: ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाचा नफा मराठा समाजाच्या मदतीसाठी! निर्मात्यांची मोठी घोषणा

Jun 19, 2024 02:02 PM IST

Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil: गेल्या काही दिवसांपासून राज्यभर प्रचंड चर्चेत असलेला आणि १४ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या टीमने नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला मदत म्हणून जाहीर केला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp