Pune Hadapsar Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम आहे. शनिवारी रात्री, हडपसर येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट जवळ गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.