आजकाल बॉलिवूड कलाकारांचे एअरपोर्टवरील व्हिडीओ सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. मग त्यांचा लूक असो वा कधी वागणे असतो. सतत चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री तमन्ना भाटियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तिने ओवर साइज कपडे घातले आहेत. तसेच तिच्या चालण्याच्या पद्धतीवरुन तिला ट्रोल केले जात आहे.