मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Tabu Kissing Ajay Devgan: अन् भर कार्यक्रमात तब्बूने केले अजय देवगणला किस, व्हिडीओ व्हायरल

Tabu Kissing Ajay Devgan: अन् भर कार्यक्रमात तब्बूने केले अजय देवगणला किस, व्हिडीओ व्हायरल

24 January 2023, 17:19 IST Aarti Vilas Borade
24 January 2023, 17:19 IST
  • Bhola: लवकरच अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत असणारा 'भोला' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर प्रदर्शित करण्यासाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, तब्बूने अजय देवगणला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Readmore