Sushmita Sen: अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या ‘आर्या ३’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिची ही लोकप्रिय वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सुष्मिता सेन अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे. आता तिने अशाच एका कार्यक्रमाला हजेरी लावताना चाहत्यांसोबत सेल्फी घेतल्या.